Type Here to Get Search Results !

राजे शिव छत्रपती प्रतिष्ठानचे वतीने शारदीय नवरात्र उत्सवाचे आयोजन



कोरेगाव भिमा : गजानन गव्हाणे पाटील 

कोरेगाव भिमा येथील माजी सरपंच कै. अनिल तात्या कोल्हे यांनी स्थापन केलेल्या राजे शिव छत्रपती प्रतिष्ठान चे वतीने यंदा ही मोठ्या दिमाखात शारदीय नवरात्री उत्सवाचे आयोजन केले असून प्रतिष्ठान चे यंदाचे ३७ वे वर्ष आहे.

यावर्षी प्रतिष्ठान ने केदारनाथ धाम चा देखावा तयार केला असून केदारनाथ मंदिर पाहण्यासाठी दुर्गाभक्त येत आहेत. मूर्तीची प्रतिष्ठापना शिंदे परिवाराचे हस्ते मोठ्या भक्तीमय वातावरणात करण्यात आली. 

Post a Comment

0 Comments