भोर प्रतिनिधी : बाबाजी साळेकर
भोर तालुक्यातील साळव ग्रामपंचायत मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती उत्सवात साजरी करण्यात आली. यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधीजीच्या फोटोचे पूजन करून फुले वाहण्यात आली.
या प्रसंगी सरपंच रेखा सागर साळेकर, उपसरपंच रामचंद्र प्रभती साळेकर, माजी सरपंच अंकुश साळेकर, सामाजिक कार्यकर्ते आनंदा डेरे, रवींद्र साळेकर, दिलीप कुंभार, सोमनाथ साळेकर, नेताजी साळेकर, संभाजी साळेकर उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments